सर्चलाईट विधीन

सर्चलाईट हा एक टेहळणीसाठी असलेला प्रचंड झोताचा दिवा असतो. मराठीत आपण त्याला शोधक दिवा म्हणू शकतो. ज्याला तुम्ही कोणत्याही दिशेने फिरवू शकता. डाव्या-उजव्या, मागे-पुढे, खाली-वर किंवा गोलाकार; अगदी ३६० अंशात कशाही प्रकारे हा फिरवला जाऊ शकतो.

आपण ज्या वस्तुवर लक्ष केंद्रित करु किंवा आपणाला हवे आहे त्या दिशेने आपण हा फिरवु शकतो. आपल्या रोजच्या वापरातील दिव्याचा प्रकाश एकाच वेळी सर्व दिशांना विखुरला जातो पण सर्चलाईट फक्त आपले लक्ष्य प्रकाशझोतात आणतो.  ह्याचा वापर खूप प्रकारे आणि खुप साऱ्या गोष्टींसाठी केला. अगदी सैन्यात देखील शत्रूला शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.

असाच ३६० अंशात फिरणारा सर्चलाईट आमच्या प्रत्येकामध्ये विसावलेला असतो आणि तो प्रज्वलित करण्यासाठी  पुढे वाचा>>>

टाईम मॅनेजमेंट गुरु श्री. शैलेश तांडेल

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला होता, पण शैलेश तांडेल या नांवातच भरपूर काही आहे. शैलेश म्हणजे हिमालय. त्यात हिमालयाच्या शिखरासारखे चढ उतार आहेत. हिमालयाच्या कुशीत सामावलेले अफाट ज्ञान आहे, सहज सुंदर अशी विनम्रता आहे आणि तांडेल म्हणजे जो नाविकांची नाव ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करतो; तो नाविक नाही तर नाविकांचा प्रमुख आहे, ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दृढनिश्चय असतो.

गेल्या १०/१५ वर्षात खूप सारी मराठी माणसे उद्योगधंद्यात उतरली आणि यशस्वी देखील होत आहेत परंतु १९८९ मध्ये परिस्थिती उद्योगाला तेवढी पूरक नव्हती. त्यावेळी मराठी माणूस आणि उद्योग म्हणजे जशी उत्तर आणि दक्षिण धृवाची परस्परविरोधी.टोकं. एकंदरीत उद्योगधंद्यात मराठी माणसाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच कारण उद्योगात पडणे म्हणजे खूप मोठी जोखीम जिथे तुमच्याकडे असलेले सर्वकाही तुम्ही हरवून बसाल आणि जेव्हा तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असते तेव्हा साहस नव्हे तर सुरक्षिततेला अधिक प्राधान्य असते त्यामुळे कदाचित उद्योगधंद्यात मराठी माणसाचे प्रमाण अगदीच नगण्य होते.

जर परिस्थिती उद्योगाला पूरक नव्हती तर ती वयाची विशीही पूर्ण न केलेल्या आणि हातात कोणतेही भांडवल वा मार्गदर्शन...पुढे वाचा>>>

कार्यशाळा व चर्चासत्र

मंत्र यशाचा कार्यशाळा

वेळ अनमोल कार्यशाळा

कॉर्पोरेट प्रशिक्षण

वैयक्तिक मार्गदर्शन

previous arrow
next arrow
Slider

आजचा सुविचार

सकाळच्या वेळी 6:00 आणि 6:05 ह्यात खूप मोठे अंतर असते...