Marathi | English
Follow us:
आमच्याबद्दल

हा एक टेहळणीसाठी असलेला प्रचंड झोताचा दिवा असतो. आपण ज्या वस्तुवर लक्ष केंद्रित करु किंवा आपणाला हवे आहे त्या दिशेने आपण हा फिरवु शकतो. आपल्या रोजच्या वापरातील दिव्याचा प्रकाश सर्व दिशांना विखुरला जातो पण हा दिवा फक्त आपले लक्ष्य प्रकाश झोतात आणतो.

कित्येक वेळा आपण आपल्याला जे हवे असते त्याच्या अगदि उबंरठ्यात उभे असतो एक पाऊल पुढे आणि आपल्या आयुष्यात चमत्कार घडणार असतो पण कुठे तरी माशी शिंकते आणि होत्याचे नव्हते होते. सर्व उपाय, सर्व पद्धती संपलेल्या असतात वेग थंडावलेला असतो, सहजपणे ज्या गोष्टी पर्यंत पोहचु असे वाटत असताना ती गोष्ट दुर गेलेली असते किंवा नशीबानेच मिळेल याची खात्री झालेली असते आणि हे असे का झालं याचं उत्तर देखील आपल्या कडे नसते.

सर्चलाईट विथइन सेमीनार मध्ये तुम्ही या घटनसर्चलाईट विथइन सेमीनार मध्ये तुम्ही या घटना किंवा उद्देश पडताळुन पाहता आणि त्याची दुसरी बाजू प्रकाश झोतात आणता आणि तुमच्या समोर एक वेगळं विश्व उभे राहते. स्वप्नांचे पर्यावरण वास्तवात होते जीवनाला नवी पालवी फुटते,जीवनात पून्हा ऋणांनुबंध जुळायला लागतात आणि जीवन प्रेमाने भरुन जाते व सर्वांगाने समतोल बनते. या सर्व प्रक्रियेत तुमच्यातील दडलेला नायक अस्तित्वात येतो आणि चमत्कार घडवणे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होऊन जातो.

शैलेश तांडेल » यांच्याबद्दल थोडक्यात..

Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.