Events

How To Register

How To Register

 1. Click on Image to View Workshop Details

 2. Click on Register Now

 3. Click on View Cart

 4. Click on Proceed to Checkout

 5. Fill the form (Personal Information)

 6. Click on Place Order

 7. Make the Payment 
  1. EBS – Using Debit/ Credit Card or using Netbanking option
  2. Direct Bank Transfer or directly depositing payment in our account

 

नोंदणी कशी करावी?

नोंदणी कशी करावी?

 1. कार्यशाळेची माहिती पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करावे  

 2. Register Now ह्या बटनावर क्लिक करावे 

 3. View Cart ह्या बटनावर क्लिक करून हवे तेच घेता आहात याची खात्री करावी

 4. Proceed to Checkout ह्या बटनावर क्लिक करावे

 5. दिलेल्या फॉर्म्समध्ये स्वतःची माहिती भरावी

 6. Place Order ह्या बटनावर क्लिक करावे

 7. रक्कम भरण्यासाठी दोन पर्याय – 
  १. EBS- डेबिट/ क्रेडीट कार्डने रक्कम भरावी अथवा नेटबँकिंग चा पर्याय निवडून रक्कम भरावी.
  2. ऑनलाईन – दिलेल्या अकाऊंटवर