Free Time Management Seminar by Shailesh Tandel in Thane

Date & Time
June 2nd 2018 From 6.45 pm Till 8.45 pm

Venue
Hotel Mourya Residency, Opp. Platform No 1, Near Bal Ganesh Flyover, Jambhali Naka, Station Road, Thane (W) 400601

लोकांच्या मते वेळेच्या व्यवस्थापनासाठी जर सर्वात काही महत्वाचं असेल तर ते वेळापत्रक बनविणे. जर वेळापत्रक बनवता आले तर मग कोणतीही गोष्ट अशक्य नसते पण लोकं विसरून जातात की नुसतं वेळापत्रक बनवून नाही चालत तर त्यावर कृती देखील करावी लागते. ठरवलेल्या गोष्टी ठराविक वेळात पूर्ण देखील कराव्या लागतात आणि त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते पण ते नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीत जमतेच असेही नाही.

पण त्याचबरोबर वेळापत्रक बनवायला पाहिजे हे माहित असताना देखील ते बनवायचे टाळतात व असलेल्या समस्या आणखीनच जास्त वाढवतात.

शैलेश तांडेल यांचा हा दोन तासांचा टाईम मॅनेजमेंट वरील विनामूल्य सेमिनार तुम्हाला वेळेच्या व्यवस्थापनातील काही मुलभूत गोष्टी शिकवून तुम्हाला तुमचे आयुष्य काही टक्क्यांनी का होईना पण सुकर करायला नक्कीच मदत करेल.

पुढील वाटचालीसाठी तुम्ही आमच्या आगामी कार्यशाळांमध्ये भाग घेऊ शकता.

वेळ अनमोल - टाईम मॅनेजमेंटवर मराठीतून १ दिवसीय कार्यशाळा

शैलेश तांडेल यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी

आगामी कार्यशाळा

Registration For Free Time Management Seminar