
संकटांशी सामना संयमाने केल्यास विजय आपलाच असतो हे आपण श्रीरामाकडून शिकतो
आज राम नवमी म्हणजेच जगत कल्याणासाठी घेतलेला श्रीविष्णूचा सातवा अवतार. पण माझ्यामते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण वडिलांनी माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्ती साठी १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम. राम वनवासात असताना […]