Samay Aur Samaz

पळा पळा पुढे कोण पळे तो…संयम ते काय असतं?????

२०१० मध्ये माझ्या मंत्र यशाचा कार्यशाळेत उच्च पदावर असलेले एक गृहस्थ आले होते आणि त्यांना जे मिळवायचं होतं त्यासाठी कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली होती.काही वर्षांनी ते निवृत्त झाले पण कंपनीने त्यांचा अवधी वाढवून त्यांना पुन्हा सामावून घेतले होते आणि तो अवधी पूर्ण झाल्यावर कालांतराने त्यांनी आणखी काही ठिकाणी कामे केली पण वयोमानामुळे त्यांना तिथूनही निवृत्त करण्यात आले. साधारणपणे २/३ […]

Blog on Time Management

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही मिळे…परंतु मोकळा वेळ

सध्याच्या धावपळीग्रस्त आयुष्यात मोकळा वेळ मिळणे कठीण आहे असे म्हणण्यापेक्षा ती एक दुर्लभ आणि चैनीची वस्तू झाली आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल. दुर्दैव म्हणजे आपल्याकडे कितीही पैसा असला तरीही ही चैन नाही परवडत आपल्याला. कदाचित अगदी टाटा-बिर्ला किंवा अंबानी-अदानीला देखील ही चैन परवडत असेल किंवा नाही कुणास ठाऊक. पण मोकळा वेळ हे कुणालाही सहसा […]