महिला दिवस

महिला दिवस…फक्त एकच दिवस

महिला दिनानिमित्त जे काही विनोद चालतात त्यापैकी एक म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा, जो ८ मार्चला सुरु होऊन ७ मार्चला संपतो. विनोद ह्यासाठी कारण सहसा लोकं त्याच अनुषंगाने विचार करतात म्हणून.वर्षातला एक दिवस महिला दिवस…फक्त एकच दिवस, ह्यापेक्षा मोठा विनोद आणि तो काय असेल.पण प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड व्यक्तिमत्वाला व अफाट कर्तुत्वाला एका दिवसात सामावणे कसे […]