Time Management Workshop in Marathi

वेळेचे व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे व्यवस्थापन...

माहित असतं हे आम्हाला आणि तरीही आयुष्यात सर्वात जास्त फुकट घालवले जाणारे संसाधन (Resource) जर कोणते असेल तर ते म्हणजे 'वेळ' 

तसेही 'वेळ' फुकट घालवायला कोणत्याही ट्रेनिंगची गरज नसते पण...
वेळ व्यवस्थितपणे वापरायला?????

वेळ व्यवस्थितपणे वापरायला शिकून कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त परिणाम साधायचे असतील तर पर्याय एकच...

'Life Coach & Business Mentor’ शैलेश तांडेल यांची मराठीतून ऑनलाइन कार्यशाळा  'वेळ अनमोल'


दैनंदिन जीवनात आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि सहसा एकच पर्याय नेहमीच आमच्याकडे असतो आणि तो म्हणजे जिथे आग लागली तिथे विझवा. त्यामुळे आमच्या आवडी-निवडी देखील बहुतेक वेळा परिस्थितीजन्य असतात. आमची कृती देखील त्या परिस्थितीवरच अवलंबून असते त्यामुळे आम्हाला जे काही अगदी मनापासून मिळवायचं असतं ते मिळविण्यास आमच्याकडे वेळ कधीच शिल्लक नसतो. एक ना धड आणि भाराभर चिंध्या हे आमचं नेहमीचेच न संपणारे वास्तव असतं.

आमच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या समस्यांपैकी काही समस्या म्हणजे...

  • वेळ प्रभावीपणे वापरून नियोजनबद्ध आयुष्य जगायचं तरी कसे?

  • अपेक्षित फळ एका विशिष्ट वेळेत मिळवावे तरी कसे?

  • वेळ कसा वापरला तर आयुष्य सार्थकी लागेल?

  • कुटुंब आणि कार्यालय ह्यात समतोल साधून स्वतःसाठी वेळ कसा काढावा?

  • थोड्या वेळात जास्तीत जास्त कामे कशी करावीत?

  • चालढकल करण्याच्या सवयीवर मात कशी करावी?

  • आयुष्याची अनिश्चितता हाताळावी तरी कशी?

आमच्याकडे सर्व समस्या सोडविण्याचा एकच रामबाण उपाय असतो आणि तो म्हणजे वेळापत्रकात जेवढ्या जास्त गोष्टी टाकता येतील तेवढ्या टाकायच्या आणि तसे केल्याने आपल्या सर्व समस्यांचं निरसन होईल आणि आपले आयुष्य संपूर्णतः बदलून जाईल ही भाबडी आशा किंवा अपेक्षा बाळगायची.

पण...

वेळापत्रकात जे जे टाकलेले असते ते काही ना काही कारणांनी अपूर्ण राहते आणि सरसकट आजचे उद्यावर ढकलले जाते. त्यानंतर उद्याचे परवावर; लवकरच आम्हाला जाणीव होते की तो उद्या/परवा परत कधी आमच्या आयुष्यात उगवतच नाही.

खरेतर आम्हाला कमीतकमी वेळात जास्तीतजास्त कामे उरकून आमची उत्पादन क्षमता वाढवायची असते जेणेकरून आम्हाला हवे असलेले परिणाम सहज मिळवून मनासारखे आयुष्य जगता यावे

पण...

कितीही ठरवले आणि आमच्या कुवतीप्रमाणे कितीही नियोजन केले तरीही दिवसाचे २४ तास अगदी भुर्रकन उडून जातात आणि राहते ती फक्त ‘सळ’ मनाजोगे कामे न झाल्याची.

आम्ही आळशी किंवा असंवेदनशील असतो यातलाही भाग सहसा नसतो पण तरीही वेळेच्या व्यवस्थापनात आणि नियोजनात आम्ही नक्कीच कुठेतरी कमी पडत असतो पण कित्येकदा त्याची जाणीव देखील आम्हाला नसते.

आणि...

वेळ व्यवस्थितपणे नाही वापरली तर त्याची काय किंमत मोजावी लागते ते जाणवून देण्यासाठी आपल्याला तिसऱ्या व्यक्तीची गरज नक्कीच नसते

पण...
वेळ व्यवस्थितपणे वापरायला शिकविण्यासाठी?

आम्ही नक्की कशात कमी पडतोय किंवा आम्हाला आमच्या वेळेचा वापर नक्की कुठे करायला हवा हेच जर माहित नसेल तर नियोजन करणार तरी कसले?

त्यामुळे आमची कामेच नाही तर आमचे आयुष्य देखील कुठेतरी त्रिशंकू प्रमाणे अधांतरी लटकत राहते पृथ्वी आणि स्वर्गाच्या मध्ये. पुढे जाता येत नाही आणि मागेही परतता येत नाही.

हे सर्व गोष्टींमध्ये ऐकायला छान वाटत असतील परंतु प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच नाही. पण तरीही हे प्रत्यक्षात अनुभवण्याची पीडा आपल्यापैकी खूप जणांनी भोगलेली असते किंवा अजूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण सतत शोधत असतो.

वेळेचे व्यवस्थापन केल्याशिवाय आयुष्याचे व्यवस्थापन करणे केवळ अशक्य असते पण आम्ही मात्र कामे पूर्ण करण्यासाठी स्वतःवर जेवढा जास्त होईल तेवढा दबाव टाकत असतो पण शेवटी एक वेळ अशी येते जिथे मन आणि शरीर साथ सोडते आणि ध्येय कायम अधांतरी राहतात किंवा कायमचे लुप्त होऊन जातात.

तुम्ही आयुष्याच्या स्तरावर कुठे का असेना पण जर का एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आयुष्यात सुसूत्रता आणून ह्या त्रिशंकू अवस्थेतून बाहेर पडायचे असेल आणि वरील प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर पर्याय एकच...

'लाईफ कोच व बिझनेस मेंटर’ शैलेश तांडेल यांची मराठीतून 'टाईम मॅनेजमेंटवर' ऑनलाईन कार्यशाळा 'वेळ अनमोल'.

वेळ अनमोल कार्यशाळेमध्ये भाग घेतलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुख्यतः खालील फायदे अनुभवले आहेत:-

  • वेळ व्यवस्थापनाचे महत्व

  • वेळ व्यवस्थापनामधील अडचणींवर मात

  • वेळमर्यादा पाळणे

  • चालढकल आणि टाळाटाळा हद्दपार

  • नियोजन

  • आयुष्याच्या दिशा

  • ताण-तणाव व दडपण हाताळणे

  • आयुष्याचा समतोल

कार्यशाळा कुणासाठी?

कमीतकमी वेळात जास्तीतजास्त परिणाम साधण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी.
तुम्ही उद्योगपती, गृहिणी, राजकारणी, विद्यार्थी, खासगी कर्मचारी, सरकारी कर्मचारी असाल किंवा अगदी सेवानिवृत्त; अगदी सर्वांसाठीच लाभदायक.

कार्यशाळेचे ठिकाण

ऑनलाईन कार्यशाळा झूमवर

४५ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत आयुष्य घडवणारी शैलेश तांडेल यांची वेळ अनमोल कार्यशाळा 


(वेळ व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवा ४५ दिवसांच्या कृती प्रधान कार्यशाळेत)

२८ जून २०२४
ते
११ ऑगस्ट २०२४

Fees: Rs. 18000/- Rs. 13500/- Only

तुमच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना व समस्यांना हाताळण्यासाठी ४५ दिवसांच्या कालावधीत घडणारे एकूण १५ तासांचे, ६ परस्परसंवादी ऑनलाईन लाइव्ह सत्रे, आणि वेळ व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी व यथावकाश येणारे प्रश्न सोडवण्यासाठी ४५ दिवसांसाठी समर्पित व्हाट्सएप गृपमधून मार्गदर्शन

वेळ अनमोल कार्यशाळेची थोडक्यात माहिती देणारा व्हिडिओ

'Life Coach and Business Mentor' Shailesh Tandel

Shailesh Tandel

Shailesh Tandel, an esteemed Life Coach and Business Mentor based in Mumbai, boasts an impressive track record of 26 years in transforming lives and guiding individuals towards success and fulfillment. With extensive experience and expertise in the field, he has become a trusted partner for clients seeking personal and professional growth.

In his role as a Life Coach, Shailesh Tandel is dedicated to helping individuals unlock their true potential and lead purposeful lives. Over the course of 26 years, he has worked with clients from diverse backgrounds, empowering them to overcome challenges and achieve their goals. Through insightful guidance and effective coaching techniques, he has supported countless individuals in gaining clarity, setting meaningful objectives, and taking the necessary steps to turn their dreams into reality.

With 26 years of experience in business mentoring, Shailesh Tandel has provided invaluable insights to aspiring entrepreneurs and seasoned professionals. Drawing from his own successful business background, he offers practical strategies in strategic planning, marketing, and leadership development. His expertise has played a pivotal role in the success of numerous businesses, as he understands the unique challenges entrepreneurs face and provides solutions to drive growth, navigate obstacles, and make informed decisions.

Shailesh Tandel's impact extends beyond coaching and mentoring sessions. Clients describe him as an exceptional guide who is genuinely passionate about their success. His unwavering dedication, ability to inspire and motivate, and commitment to holding individuals accountable have made him a sought-after Life Coach and Business Mentor.

With a continuous commitment to learning and professional development, Shailesh Tandel remains at the forefront of the industry, equipping clients with the most effective tools and strategies to achieve their goals. His genuine passion for helping others and personalized approach sets him apart. Whether it's overcoming obstacles, enhancing leadership skills, improving relationships, or growing successful businesses, Shailesh Tandel continues to make a profound impact on the lives of his clients. With his guidance, individuals are empowered to embrace their full potential, lead purposeful lives, and thrive in every aspect.

Through creating a safe and non-judgmental space, Shailesh fosters a collaborative partnership with his clients. He encourages them to explore their aspirations, fears, and dreams, providing clarity, accountability, and encouragement. His warm and empathetic nature ensures that client’s feel supported and inspired to take action towards their desired outcomes.

The profound impact that Shailesh Tandel has on the lives of his clients is a testament to his exceptional coaching and mentoring abilities. Through his guidance, individuals experience remarkable transformations, attaining higher levels of success, fulfillment, and overall well-being. Whether it's overcoming obstacles, navigating transitions, or maximizing their potential, Shailesh Tandel, recognized as the best Life Coach, is dedicated to empowering his clients to live their best lives and thrive in every aspect.

Life Coach | Business Mentor | Shailesh Tandel | Interview by Mi Udyojak |

ठरवलेल्या कामांना आपण सुरुवात केव्हा करतो?

Shailesh Tandel's Advice to Entrepreneurs

Testimonials by Participants

Testimonials by Participants on Google Review

caret-down caret-up caret-left caret-right
Paresh Dalvi Mumbai

It was a wonderful session. Learnt many new things related to time Management. Eager to implement in personal & professional life.

Madhukar Sasane Thane

I learnt to set priorities and manage to full fill them by using this time management course.Very grateful to Shailesh Tandel sir.

Mayur Pangrekar Pune

It was an amazing experience for me to attend Shailesh sir's time management workshop. I got more clarity about my priorities, career and life. His questions helped me to think about important aspects of my life and career. I recommend this workshop if you want to grow personally.

Rahul Gawade Navi Mumbai

1.Session to enhance our time management skills
2. Got to know the most important things in life
3. Tandel Sir is extremely efficient.
4. His knowledge and experience has great effect

Leave a Reply