संध्याकाळी ५:४५ – नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्केटिंगमधील एक मास्टरस्ट्रोक!
योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आणि त्याची कल्पकतेने केलेली अंमलबजावणी एका साध्या घोषणेचे रूपांतर अविस्मरणीय क्षणात कशी करू शकते, याचे उत्तम उदाहरण! एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करताना संबंधित व्यक्तीच्या अंगभूत क्षमता, तिचा अनुभव आणि आजवरच्या यशस्वी कामगिरीचा विचार किती महत्त्वाचा असतो? कधीकधी नवीन प्रयोग करण्यापेक्षा, आधीच यशस्वी ठरलेल्या गोष्टींचे महत्त्व ओळखून त्यांचा योग्य वापर करणे हाच […]