यश त्यांनाच मिळते जे..

“कंटाळा आला त्या यशाचा मला. बस्स झाले यश; आता अपयश पाहिजे मला.” असे म्हणणारा मनुष्यप्राणी मला अजून तरी सापडायचा आहे. किंबहुना…ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. पण तरीही मिळते का हो हे यश किंवा यश मिळविण्याचे रसायन? की आयुष्यच एक अजब रसायन बनून जाते त्या यशाचा पाठलाग करता करता. […]

Begin by Taking A Step Ahead

एक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर किंवा तसे नाही झाले तर काय करायचे ह्याची चिंता करत जगातील बहुतांश लोकं जगत असतात.   आपणही त्याच गर्दीचा भाग असतो त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते.   आयुष्य त्यांचेच बदलते जे त्या गर्दीतून बाहेर पडायची हिंमत दाखवतात. आयुष्यभर त्या गर्दीचा भाग होण्यात धन्यता मानण्याऐवजी ते […]

Taking charge of Time

By Just Waiting…Old Age Is Guaranteed

ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे. काही असेही असतात जे यश मिळविण्याची फक्त इच्छा व्यक्त करतात तर काही यश मिळविण्यासाठी अथक मेहनत करतात […]

Opeing Door to Success

दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो

काही दरवाजे जरी उघडले तरीही ते आपल्याला कुठेही घेऊन जात नाहीत कारण तो रस्ता नसतोच मुळी. आणि जरी असला तरीही प्रगतीच्या मार्गावर नेणारा तर तो हमखास नसतो. पण असे कितीतरी अनावश्यक आणि दिशाभूल करणारे दरवाजे रोजच्या रोज उघडतच असतात आपल्या आयुष्यात. पण ते कुठे घेऊन जातात हे मात्र काळच ठरवतो. कालच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या […]