Mantra Yashacha

Begin by Taking A Step Ahead

एक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर किंवा तसे नाही झाले तर काय करायचे ह्याची चिंता करत जगातील बहुतांश लोकं जगत असतात.
 
आपणही त्याच गर्दीचा भाग असतो त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते.
 
आयुष्य त्यांचेच बदलते जे त्या गर्दीतून बाहेर पडायची हिंमत दाखवतात. आयुष्यभर त्या गर्दीचा भाग होण्यात धन्यता मानण्याऐवजी ते आपला मार्ग स्वतः निवडतात.
 
कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर एक पाऊल पुढे टाकल्यानेच होत असेल तर एक छोटेसे पाउल टाकुन तर बघा.
 
आहात तिथेच रडतखडत दिवस ढकलायचे आहेत की यशाचे उत्तुंग शिखर पादाक्रांत करायचे आहेत? हे तुम्हालाच ठरवायचे आहे शेवटी निवड तूमचीच आहे.
 
शैलेश तांडेल यांच्या “मंत्र यशाचा” ह्या एकदिवसीय सेमिनारमुळे तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.
 
Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Posted in Inspirational, Mantra Yashacha, Motivational, Success Mantra.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.