The Pros and Cons of Settling Abroad: A Critical Evaluation

Wanting to settle abroad is not a new phenomenon; it has been happening for many decades. Europe, USA, Australia, and Canada are the major attractions in general. But why do so many people want to settle abroad? What are the benefits? Nowadays, there are plenty of opportunities and growth potential in our own country, so […]

आयुष्याचा समतोल – स्त्रीला लाभलेली दैवी देणगी

जी सरस्वतीप्रमाणे ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवते, जी खरेतर लक्ष्मीसारखी चंचल पण तरीही कुटुंबाच्या गरजांची योग्य काळजी घेऊन पैशाची उलाढाल करणारी आणि एकाचवेळी कितीतरी आणि पूर्णपणे भिन्न परिस्थितीत दुर्गेसारखी झुंज यशस्वी करणारी रणरागिणी म्हणजे स्त्रीशक्ती. सरस्वती म्हणजे ज्ञान, लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती, कालिका म्हणजे कृती आणि प्रत्यक्षात काळ हा साधासुधा अर्थ माझ्यासाठी. ह्या त्रिशक्तीचा […]

परिक्रमाच तर करत असतो आपण – जीवनप्रवाह आणि आत्मशोध

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परिक्रमाच तर करत असतो आपण. जन्मल्याबरोबर आईला बिलगून राहतो आणि जरासे पाय फुटले की सतत तिच्या आणि वडिलांच्या पुढेमागे घिरट्या घालायला लागतो. थोडेसे मोठे झालो की मित्र मैत्रिणीच्या मागेपुढे प्रदक्षिणा व्हायला लागतात. कालांतराने बॉसच्या आणि कुटुंबाच्या गोल गोल परिक्रमा करण्यात आणि पैशाच्या परिक्रमेत तर आयुष्य निघून जाते त्यामुळे तुम्ही कुणीही असा, आस्तिक […]

आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराना ‘कावकाव’ त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे […]

Open Your Heart: The Key to Emotional Freedom

Few months back I have seen a Tamil movie ’96’ in Tamil & in Hindi as well. Hindi dub is good but I liked the Tamil most. I don’t understand Tamil but that doesn’t stop me from understanding movie. If you are able to read facial expressions then you can get the feelings & the […]

मनाप्रमाणे जगण्यासाठी अगोदर मन मोकळे तर करा

काही महिन्यांपूर्वी ’96’ नावाच्या तामिळ चित्रपट मी पाहिला व खूप आवडला मला. तामिळ आणि हिंदी डब ह्या दोन्हींमध्ये मी हा चित्रपट पाहिला आहे. हिंदी डब छानच आहे पण मला तामिळ जास्त आवडला. तामिळ नाही येत मला पण त्याने काहीच अडत नाही कारण हावभाव कळले की भावना व्यक्त होतात आणि भावना कळल्या की अर्थ स्पष्ट होतो […]

महिला दिवस

महिला दिवस…फक्त एकच दिवस

महिला दिन म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा, जो ८ मार्चला सुरु होऊन ७ मार्चला संपतो… वर्षातला एक दिवस महिला दिवस…फक्त एकच दिवस, ह्यापेक्षा मोठा विनोद आणि तो काय असेल. प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड व्यक्तिमत्वाला व अफाट कर्तुत्वाला एका दिवसात सामावणे कसे शक्य असेल? पण ज्या पश्चिमी देशांमध्ये कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे किंबहुना वेळ काढलाच जात […]

Time Is Important — But So Is a Child’s Timing

By now, exams at most schools and colleges have likely concluded, and the holidays have either already begun or are about to start in some places. And along with them begins— The Great Holiday Circus —starring parents and children as the main performers. For the kids, the dream is simply for the holidays to arrive […]

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही मिळे…परंतु मोकळा वेळ

सध्याच्या धावपळीग्रस्त आयुष्यात मोकळा वेळ मिळणे कठीण आहे असे म्हणण्यापेक्षा ती एक दुर्लभ आणि चैनीची वस्तू झाली आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल. दुर्दैव म्हणजे आपल्याकडे कितीही पैसा असला तरीही ही चैन नाही परवडत आपल्याला. कदाचित अगदी टाटा-बिर्ला किंवा अंबानी-अदानीला देखील ही चैन परवडत असेल किंवा नाही कुणास ठाऊक. पण मोकळा वेळ हे कुणालाही सहसा […]