उदारतेला मर्यादा का आवश्यक असतात?

औदार्याला मर्यादा असणे आवश्यक आहे… जर तुमच्या औदार्याला सीमा नसेल तर लोकांना त्याचे मोल कळत नाही, किंबहुना ते औदार्य दिसतही नाही. जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात हा विचार आला, तेव्हा तो तात्विक वाटला नाही; तो वैयक्तिक वाटला. कारण मला त्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले होते. अनेकदा लोकांना काहीना काहीतरी मुक्तहस्ते देत असताना, मदत करत असताना, त्यांच्याशी जुळवून […]

Why Generosity Needs Boundaries to Be Valued

Generosity must be paired with boundaries. Otherwise, it becomes invisible to the person receiving it. The first time when I had this thought, it didn’t feel philosophical; it felt personal. Because I could see myself in it. I’ve often caught myself mid-giving, mid-helping, mid-accommodating & wondering quietly, “Am I crossing my own limits here?” Not […]

दरवाजा तोच उघडा जो ध्येयापर्यंत पोहोचवतो

आपले आयुष्य खूप साऱ्या दरवाज्यांनी भरलेले आहे. काही रुंद, मोकळे रस्ते जे आपल्याला पुढे घेऊन जातात. काही वळणावळणाचे जे कित्येकदा जिथून प्रवास सुरु केला तिथेच परत आणून सोडतात किंवा आणखी कुठल्यातरी अज्ञात स्थळी. आणि काही, रस्ते जरी आपल्याला आकर्षित करत असले तरीही कित्येकदा एखाद्या कड्याच्या काठावर घेऊन जातात, जिथून पुढे गेलो तर कड्यावरून सरळ खाली […]

Open the Door That Leads to Your Goals

Life is full of doors. Some open to wide, clear roads leading us forward. Some open to twisted lanes that go nowhere. And some, though they look inviting, beautiful or irresistible, lead to a cliff’s edge. The trouble is, we can’t always tell which door will take us to progress and which will waste our […]