अंटार्क्टिका मोहिमेने मला डॉ. अब्दुल कलाम यांच्याबद्दल काय शिकवले
काही वर्षांपूर्वी एका दुर्लभ अनुभव गाठीशी असणाऱ्या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटलो होतो. ज्यांना भेटणे खरोखरच एक विलक्षण अनुभव होता. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू समोर आला जो माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. ते सद्गृहस्थ एका भारतीय संशोधन पथकाचे सदस्य होते, […]