आपण कृष्णाची पूजा करतो… पण त्याचं ऐकतो का?

आपण कृष्णाची उपासना करतो; पण आपण त्याचे ऐकतो का? भारतीय संस्कृतीत कृष्ण हा कदाचित सर्वात प्रिय आणि पूजनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. आपण त्याचा जन्मोत्सव साजरा करतो आणि त्याच्या बालपणीच्या कथा आपल्याला अगदी स्पष्टपणे आठवतात. त्याची बासरी, त्याची खेळकर वृत्ती, त्याचे मनमोहक व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी जोडलेले गोपिकांचे प्रेम यांबद्दल जेवढा आपल्याला आदर असतो तेवढीच ओढ देखील […]

We Worship Krishna But Do We Listen to Him?

Krishna is perhaps one of the most loved and worshipped figures in Indian culture. We celebrate his birth. We vividly remember his childhood stories. We admire the flute, the playfulness, the charm and the love associated with him. We visit temples. We pray to him. And for millions of people, Krishna is not merely a […]

Six Planets, One Sky: Ancient Knowledge in Modern Times

It is not every day that we get to witness the grand design of the cosmos with our naked eyes. On a special night in 2020, while celebrating Kojagiri Purnima, I had the rare opportunity to spot five planets along with the Moon, without any telescope or binoculars. And if we count Sun who rises […]

महावतार नरसिम्हा चित्रपट – आत्मसाक्षात्काराची अनुभूती

आजकाल गर्दीने भरलेले थिएटर आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी थिएटरच्या सर्वात पुढच्या रांगेत देखील लोक उत्सुकतेने गर्दी करत असल्याचे पाहणे दुर्मिळ आहे. पण महावतार नरसिंहाच्या बाबतीत नेमके हेच घडले. अशी उत्सुकता निर्माण करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट, स्वतःबद्दल बरेच काही सांगून जातो. भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची कथा तर लहानपणापासून ऐकत आलोय; मनावर कोरली गेली आहे त्यामुळे अगदी […]

Mahavatar Narasimha – A Film That Awakens Something Within

It’s rare these days to see a jam-packed theatre & people eagerly filling the front rows of a theatre before a movie begins. But that’s exactly what happened with Mahavatar Narasimha. An animated film pulling such anticipation? That in itself says a lot. Since childhood, I’ve known the story of Bhakt Prahalad and Narasimha Avatar. […]

सहा ग्रह आकाशात – दुर्बिणीशिवाय स्पष्ट दर्शन

आपल्याला दररोज उघड्या डोळ्यांनी या विश्वाची भव्य रचना पाहण्याची संधी मिळतेच असे नाही. कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना, मला कोणत्याही दुर्बिणीशिवाय चंद्रासह पाच ग्रह पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली. सूर्य रोज सकाळी दिसतोच आणि ज्यावर आपण जगतोय ती पृथ्वी मोजली तर सात ग्रह. या अलौकिक खगोलीय अनुभवाने मला मंत्रमुग्ध केले, आणि केवळ आकाशाशीच नव्हे तर आपल्या पूर्वजांच्या […]

Does Knowing Your Purpose Really Matter?

A Sanskrit Quote and Its Meaning काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः Kakah krishna, pikah krishna, ko bheda pikakakayoho? Vasanta samaye prapte, kakah kakah, pikah pikah. The crow is black, the Koyal (Asian cuckoo) is black too. What, then, is the difference between the two? When Spring arrives, […]

आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराना ‘कावकाव’ त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे […]

संकटांचा सामना संयमाने – श्रीरामाकडून शिकवण

प्रभू श्री रामचंद्र म्हणजेच जगत कल्याणासाठी श्रीविष्णूने घेतलेला सातवा अवतार. पण माझ्या मते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण वडिलांनी माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्ती साठी १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम. राम […]

महिला दिवस

महिला दिवस…फक्त एकच दिवस

महिला दिन म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा, जो ८ मार्चला सुरु होऊन ७ मार्चला संपतो… वर्षातला एक दिवस महिला दिवस…फक्त एकच दिवस, ह्यापेक्षा मोठा विनोद आणि तो काय असेल. प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड व्यक्तिमत्वाला व अफाट कर्तुत्वाला एका दिवसात सामावणे कसे शक्य असेल? पण ज्या पश्चिमी देशांमध्ये कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे किंबहुना वेळ काढलाच जात […]