Does Knowing Your Purpose Really Matter?

A Sanskrit Quote and Its Meaning काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः Kakah krishna, pikah krishna, ko bheda pikakakayoho? Vasanta samaye prapte, kakah kakah, pikah pikah. The crow is black, the Koyal (Asian cuckoo) is black too. What, then, is the difference between the two? When Spring arrives, […]

आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराना ‘कावकाव’ त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे […]

Open Your Heart: The Key to Emotional Freedom

Few months back I have seen a Tamil movie ’96’ in Tamil & in Hindi as well. Hindi dub is good but I liked the Tamil most. I don’t understand Tamil but that doesn’t stop me from understanding movie. If you are able to read facial expressions then you can get the feelings & the […]

मनाप्रमाणे जगण्यासाठी अगोदर मन मोकळे तर करा

काही महिन्यांपूर्वी ’96’ नावाच्या तामिळ चित्रपट मी पाहिला व खूप आवडला मला. तामिळ आणि हिंदी डब ह्या दोन्हींमध्ये मी हा चित्रपट पाहिला आहे. हिंदी डब छानच आहे पण मला तामिळ जास्त आवडला. तामिळ नाही येत मला पण त्याने काहीच अडत नाही कारण हावभाव कळले की भावना व्यक्त होतात आणि भावना कळल्या की अर्थ स्पष्ट होतो […]

अंधाराशी लढण्याऐवजी प्रकाश निर्माण करूया

नकारात्मक लोकांना प्रत्येक उपायात समस्या दिसते आणि खरोखरच्या समस्येत हीच लोकं ऑस्ट्रीच पक्षासारखी जमीनीत मान खुपसून बसतात. माझ्या कार्यशाळेत कित्येकदा मी लोकांकडून अशी काही कामे / ऍक्टिव्हिटीज करून घेतो जी करायला काही लोकांना विचित्र वाटते पण ती केल्यानंतर त्यांना जाणवतं की हे सर्व त्यांच्याच आयुष्याशी निगडीत आहे. कार्यशाळेत मोजकीच लोकं असतात आणि इथे प्रश्न १३० […]

Let’s Create Light, Rather Fighting Darkness

Negative people see problems in every solution, yet when faced with a genuine crisis, they bury their heads in the sand like ostriches. In my workshops, I often have participants engage in activities that might initially seem odd to them; however, upon completion, they realize how deeply relevant these exercises are to their own lives. […]

Samay Aur Samaz

पळा पळा पुढे कोण पळे तो…संयम ते काय असतं?????

माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी सहस्त्रावधी लोकांसोबत काम केले आहे. खूपच क्वचित अशा व्यक्ती भेटल्या ज्या एखाद्या ध्येयावर केंद्रित असतील पण तरीही शांत मनाने वावरणारे. बहुतांशी एका जागेवर पाच मिनिटेही स्थिरस्थावर राहू शकत नाहीत अशी. आणि हो, फक्त तरुणाई नव्हे तर वयोमान वाढलेले आणि उच्च पदस्थ किंवा मोठेशे व्यावसायिक सुद्धा. अशा व्यक्ती सुद्धा ज्यांना आयुष्यात जे […]

Samay Aur Samaz

Keep Running & Running…Patience, What’s That

Throughout my career, I have worked with thousands of people. Only very rarely have I encountered individuals who, despite being intensely focused on a specific goal, still conduct themselves with a calm and composed mind. The vast majority are the kind of people who cannot remain still in one place for even five minutes. And […]

आई-वडीलांविषयी कृतज्ञता… आणि आयुष्यावर त्यांचा खोल प्रभाव

सकाळी झोपेतून उठलो तेच मुळी रडत, कारण अचानक सकाळी सकाळीच बाबांच्या मृत्यूची बातमी घेऊन हॉस्पिटलमधून वार्डबॉय आला होता. इंग्रजी तारखेप्रमाणे २२ नोव्हेंबर १९७८. धडाक्यात साजरी केलेली दिवाळी संपून जेमतेम २०-२५ दिवसच झाले होते आणि अचानक माझ्या बाबांना देवाज्ञा झाली होती. बाबा डॉक्टरकडे कधीच जात नसत, पण ज्यावेळी गेले ते परत न येण्यासाठीच. आदल्या दिवशी बाबांच्या […]

Gratitude for My Parents — And the Life They Shaped

I woke up that morning in tears. A ward boy from the hospital had arrived at dawn, carrying the news of my father’s passing. It was November 22, 1978. Barely a few weeks had passed since Diwali—a festival we had celebrated with joy—and suddenly, everything came to a halt. My father had never used to […]