व्यवसाय सुरु करायचा विचार करताय? प्रथम हे वाचा
वीकेंडचा पुरेपूर आनंद घेतल्यानंतर सोमवारी सकाळी अंथरुणातून उठणे म्हणजे नियतीने उगवलेला सूड किंवा खूप मोठी शिक्षा. काही झाले तरी ऑफिसला वेळेवर पोहचावेच लागते त्यामुळे जबरदस्तीने उठावं लागतं त्यामुळे ही शिक्षाच आहे त्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला बरा. तर कधी तुम्ही कल्पना करता की किती दिवस त्या मालकाच्या हाताखाली इतकी मेहनत करून त्याला श्रीमंत करायचं त्यापेक्षा […]